गणपतराव : जेव्हा आमच्या घरात कोणती अनोळखी, संशयास्पद व्यक्ती येते ना... तेव्हा आमच्या टॉमीमुळे आम्हाला ते लगेच कळतं बघा.
संपतराव : अरे वा! हुशार कुत्रं दिसतंय. त्याला पाहून भुंकायला लगेच सुरुवात करतं का?
गणपतराव : छे हो... असं कोणी आलं ना की लगेच घाबरून सोफ्याखाली जाऊन बसतं ते.