बंड्या : तुला सांगतो जर मी एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं ना तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील.
खंड्या : अरे मग लगेच करून टाक की.
बंड्या : पण एक प्रॉब्लेम आहे यार.
खंड्या : अरे त्यात काय? अशा कितीतरी मुली तयार होतील की.
बंड्या : हो... मुली तयार होतील रे. पण माझी बायको नाही ना तयार होणार.