Author Topic: औषध  (Read 1493 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
औषध
« on: February 26, 2010, 05:00:26 PM »
 एक पेशंट बायकोबरोबर डॉक्टरकडे जाते.


डॉक्टर : या झोपेच्या गोळ्या घ्या.

पेशंटची बायको : या कधी द्यायच्या.

डॉक्टर : नाही या तुम्ही घ्यायच्या. म्हणजे ते शांतपणे झोपू शकतील.

Marathi Kavita : मराठी कविता