Author Topic: बिल वॉटरसन  (Read 1407 times)

Offline Swan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
बिल वॉटरसन
« on: March 02, 2010, 02:53:01 PM »
पृथ्वीबाहेर इतरत्र बुद्धिमान सजीवांची वस्ती निश्चितच असली पाहिजे. त्यांनी आजवर कधीही पृथ्वीवरील मनुष्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही, हाच त्यांच्या बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा पुरावा नव्हे काय? - बिल वॉटरसन

Marathi Kavita : मराठी कविता