Author Topic: टीचर  (Read 1963 times)

Offline Swan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
टीचर
« on: March 10, 2010, 11:25:27 AM »
विद्यार्थी- ‘टीचर माझे पप्पा घरी एकसारखे मित्रांशी मोबाईलवर टीचर, टीचर बोलत असतात.’
टीचर- ‘अरे व्वा. मी तुला जे काही शिकवितो. त्याची स्तुती करत असतात.’
विद्यार्थी- ‘नाही. टीचर, त्यांचा आवडता व्हिस्कीचा ब्रँड ‘टीचर’ या बाटलीची स्तुती करत असतात.’

Marathi Kavita : मराठी कविता