Author Topic: अशक्य  (Read 1700 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
अशक्य
« on: April 14, 2010, 01:28:23 PM »एकदा गंपूला नेपोलियन भेटतो.

नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये 'अशक्य' हा शब्दच नाही!

गंपू : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना

Marathi Kavita : मराठी कविता