Author Topic: पुरेशा  (Read 1515 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
पुरेशा
« on: April 14, 2010, 01:30:15 PM »


रमा धावतधावत ठमाकडे येते आणि म्हणजे, 'अगं, बाहेर तिघी जणी तुझ्या सासूला मारहाण करताहेत.' ठमा बाहेर येते आणि बघत उभी राहते. 'तू नाही जात पुढे?' रमा विचारते. ठमा उत्तरते, 'कशाला? तिघी पुरे आहेत की!'

Marathi Kavita : मराठी कविता