Author Topic: येस मॅडम  (Read 2728 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
येस मॅडम
« on: April 27, 2010, 11:37:27 AM »
चाळीशीच्या ठमाकाकू सुजलेल्या दाढेसह डेंटिस्टच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसल्या. डॉक्टरांचे नाव पाहून चपापल्या- 'डॉ. नंदकिशोर गोरे'... अरे, हा तर आपल्या
वर्गात होता शाळेत... सगळ्या मुली मरायच्या त्याच्यावर...

ठमाकाकू : तुम्ही आदर्श विद्यालयात होतात का? सत्तरची बॅच?

डॉक्टर : हो, तुम्ही कसं ओळखलं?

ठमाकाकू : (लाजत) मी पण त्याच शाळेत होते..

Marathi Kavita : मराठी कविता