Author Topic: टाइम  (Read 1892 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
टाइम
« on: April 27, 2010, 11:37:57 AM »
 अत्यंत आजारी असलेला एक पेशंट डॉक्टरांकडे जातो.


डॉक्टर: (तपासल्यानंतर) आता प्रार्थना करा... तुम्ही अगदी थोड्याच काळाचे पाहुणे आहात...

पेशंट : किती वेळ आहे माझ्याकडे?

डॉक्टर: दहा.

पेशंट : दहा काय? महिने... आठवडे?

Marathi Kavita : मराठी कविता