संता : ओ ओ ओ ओये डॉक्टरसाब... मेरा पैर...
डॉक्टर : अरे बापरे जखम खूप खोल आहे. टाके घालावे लागतील...
संता : ओये रब्बा... कितना खर्चा होगा?
डॉक्टर : (डोकं खाजवत) म्हणजे असं बघा... तरी ३ हजार रुपये लागतील...
संता : ओये... सिर्फ स्टिचेसही तो डालने है... कोई एम्ब्रॉयडरी नही चाहिये.