Author Topic: बॉलीवूडचे काही धडे  (Read 2314 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
बॉलीवूडचे काही धडे
« on: April 27, 2010, 11:40:43 AM »
 जुळ्यांमधला एक तरी दुष्ट असतोच.


बॉम्ब निकामी करताना कोणती तार कापायची याचा फार विचार करत बसू नका. कोणतीही कापा, ती नेहमीच योग्य असते.

हिरोला रस्त्यात नाचायची हुक्की आली, तर त्याला रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला नाचाच्या स्टेप्स माहिती असतात!

Marathi Kavita : मराठी कविता