Author Topic: चंद्र  (Read 1891 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
चंद्र
« on: April 27, 2010, 11:47:38 AM »

नासातर्फे गंपू, झंपू, पंपूला चंद्रावर पाठवतात. रॉकेट उडतं. पण अर्ध्यावरून परत येतं. अंतराळ केंद्राचे प्रमुख त्यांना कारण विचारतात. गंपू म्हणतो- 'आज अमावस्या आहे... चंद्र नसणार आज!'

Marathi Kavita : मराठी कविता