Author Topic: दिवसरात्र  (Read 2052 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
दिवसरात्र
« on: May 11, 2010, 10:39:14 PM »
 शिक्षक : रोम शहराची निर्मिती कधी झाली?


गंपू : रात्री.

शिक्षक : (हैराण होऊन) काय बोलतोयस तू? कशावरून?

गंपू : सर, तुम्हीच नेहमी म्हणता- 'रोम एका दिवसांत नाही बांधून झालं!'

Marathi Kavita : मराठी कविता