पुणेरी भिकारी : साहेब एक रुपया तरी द्या की. तीन दिवसांपासून उपाशी आहे.
पुणेरी साहेब : हम्मं... तीन दिवस खाल्लं नाही म्हणतोस? मग एक रुपया घेऊन तरी काय मोठे दिवे लावणार आहेस?
पुणेरी भिकारी : काही नाही. रेल्वे स्टेशनवर जाईन आणि वजन करून बघेन किती
कमी झालंय ते.