Author Topic: कॅपिटल  (Read 2163 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
कॅपिटल
« on: May 11, 2010, 10:44:06 PM »
 गंपू नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत जातो. अर्ज घेतो, पण तो भरण्यासाठी दिल्लीत जातो.


का?

कारण फॉर्मवर लिहिलेलं असतं- 'कॅपिटलमध्ये भरा!'

Marathi Kavita : मराठी कविता