एक तरुण मुलगी दुकानात ड्रेस खरेदी कराण्यासाठी गेली.
मुलगी (दुकानदारा) :- या ड्रेस ची किंम्मत काय आहे ?
दुकानदार :- ५ किस.
मुलगी दुसरा ड्रेस दाखवत.
मुलगी :- आणि या ड्रेस ची ?
दुकानदार :- १० किस.
मुलगी :- दोन्ही ड्रेस पॅक करा, बिल माझे आजोबा देतील.
....................................
