Author Topic: सुविचार  (Read 3330 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
सुविचार
« on: October 02, 2010, 02:14:28 AM »

           सुविचार  
१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!

२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!

३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!

४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!!
___________________________________________
from internet...
« Last Edit: October 02, 2010, 02:14:53 AM by pomadon »

Marathi Kavita : मराठी कविता