Author Topic: केस मागे घे.  (Read 3932 times)

Offline राहुल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
  • Gender: Male
केस मागे घे.
« on: December 31, 2010, 04:53:11 AM »
एकदा एक मुलगी मोठ्या डॉनवर केस करते. आणि ते डॉनला समजते, डॉन खूप चिडतो आणि त्या मुलीच्या घरी जावून बंदूक दाखवून तिला धमकी देतो कि केस मागे घे नाहीतर मारून टाकीन.......... मग काय होणार होते, मुलगी जाते, ड्रावर मधला कंगवा घेते आणि केस मागे घेते  :D

Marathi Kavita : मराठी कविता


Offline NilamT

  • Jr. Member
  • **
  • Posts: 69
Re: केस मागे घे.
« Reply #1 on: January 03, 2011, 06:22:42 PM »
poorrrrrrrrrrrrr            pjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj