Author Topic: पाण्याला कधी नाही म्हणू नये.  (Read 4175 times)

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
एकदा एक माणूस समुद्रा काठी उभा असतो.
एक प्रचंड मोठी लाट येते आणि त्या माणसाला म्हणते - चल माझ्या बरोबर....आणि तो जातो.......का ?
कारण....पाण्याला कधी नाही म्हणू नये.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
........................ :( ........... ;D