Author Topic: आडोसा..............  (Read 2951 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
आडोसा..............
« on: January 05, 2011, 10:57:02 AM »
एकदा एक तरुण हॉटेल मध्ये जातो.   त्याला तिथला वेटर विचारतो.............  'साहेब, काय आणू ?  साधा डोसा ,मसाला डोसा, पेपर डोसा....?   गृहस्त : सध्या तरी मला फक्त आडोसा हवाय,   माझ्या दोन मैत्रिणी एकदम मला शोधताहेत!        .............................................. 8) ..............................

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ashwin

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: आडोसा..............
« Reply #1 on: January 05, 2011, 11:39:28 AM »
‎"ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा,
आज तिला सांगायची आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे...."

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: आडोसा..............
« Reply #2 on: January 05, 2011, 04:42:21 PM »
briliant ashwin.................................................................. 8)