Author Topic: सुंदर मराठी ..  (Read 9494 times)

Offline Rahul Kumbhar

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
 • Gender: Male
सुंदर मराठी ..
« on: March 04, 2011, 12:07:24 PM »
गण्या बस स्टॉपवर उभा होता .
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले , '' लिफ्ट हवी आहे का ?"
.
.
' गण्या - '' नो थँक्स ! माझे घर तळमजल्यावरच आहे !!

 


वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो ...

मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

 
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
ठेवला , पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?

चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो .

 

 

 

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??
.
...
.

.

.

.

.

.

.

मला जाऊ द्या न घरी .................... आता वाजले कि बारा ....

 

सगळ्या अमेरिकन मुलांची नाव ,
जॅकसन
विलसन
मार्कसन
रोबिनसन
केनसन
जॉनसन
डेविडसन
जेमसन
सॅमसन
अशी का असतात ?
कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते ..

 

 

 


कधी कधी मला प्रश्न पडतो , सर्व हिलस्टेशन इतक्या उंचावर का बांधतात ??..
.


एका स्टेशन वर ट्रेन थांबते ..

Passenger: कोणते स्टेशन आहे ?

Platform वरचा माणूस : अरे टवळ्या , बाहेर येऊन बघ की स्वत : .. आळशी नुसता
बसल्या जागी पाहिजे सगळं .. डोळे फुटले का तुझे ?
....
.
.
Passenger: अरे वा पुणे आलं की !! :D :D

 

 

सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात .....
" अहो काल आपले डॉक्टर सांगत होते ... माझा B .P . वाढला आहे म्हणून ...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
... जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "

 

एकदा एक ‘ पाटील ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..

बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....

पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head &
shoulder आहे .......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Re: सुंदर मराठी ..
« Reply #1 on: October 22, 2012, 05:33:33 PM »
Khupach Zhaan ....... ;)  Rahul......... :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 373
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: सुंदर मराठी ..
« Reply #2 on: October 22, 2012, 05:40:30 PM »
 :) :) :)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: सुंदर मराठी ..
« Reply #3 on: October 25, 2012, 05:22:43 PM »
 ;D :D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):