Author Topic: काय रे...  (Read 8813 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
काय रे...
« on: May 12, 2011, 05:01:37 PM »
गृहस्थ: काय रे तुझही आई कशी आहे?
मुलगा: बरी आहे
गृहस्थ:बहीण कशी आहे?
मुलगा: बरी आहे
गृहस्थ: अच्छा, मग बाबा तर बरेच असतील
मुलगा: नाही, बाबा एकच आहेत.........

Marathi Kavita : मराठी कविता


Nivrati

 • Guest
Re: काय रे...
« Reply #1 on: February 24, 2012, 08:50:37 AM »
Hahahahahahahahaha.....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: काय रे...
« Reply #2 on: May 04, 2013, 03:24:55 PM »
गृहस्थ: अच्छा, मग बाबा तर बरेच असतील
मुलगा: नाही, बाबा एकच आहेत.........


Hahahahahahahahaha..... :D :D :D