Author Topic: ३ दुर्जन आणि १ महाराष्ट्रियन सज्जन....  (Read 9372 times)

Offline mi_dhananjay

 • Newbie
 • *
 • Posts: 1
 • Gender: Male
 • its me ...

एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते

पवार १००रु.ची नोट खाली टाकतात.आणि म्हणतात..

"मी एका गरीब भारतीयाला सुखी केले"

मग राजा ५०रु च्या दोन नोट टाकतात आणि म्हणतात..

"मी दोने गरीब भारतीयाना सुखी केले"

मग कलमाड़ी १रु च्या १००नाणी टाकतो आणि म्हणतात..

"मी १००गरीब भारतीयाना सुखी केले"

हे ऐकून पायलट म्हणतो
"मी तुम्हा तिघाना टाकुन देईन आणि १२५कोटि भारतीयाना निरंतर सुखी करेन"
आणि ते पायलट होते


"आपले अन्ना हजारे*."

*असे आपण गृहित धरू. ;)

जय हिंद!!वन्दे मातरम!!

मी धनंजय~एक हास्यतरंग
(ही एक स्वलिखित काल्पनिक लिखाण  आहे....या लिखाणाचा कुठे सम्बन्ध आल्यास मात्र तो योगायोग समजावा. ;) ;) :) :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
asa jar kharach hot asel tar mi tya pilotche aharach manen............

Kapish

 • Guest

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161