हॉटेल मध्ये ----
मुलगा - प्रिये आय लव्ह यू
मुलगी - नाही माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही
मुलगा - हे बघ विचार करून सांग आपण हॉटेल मध्ये आहोत
मुलगी - नाही म्हणजे नाही
मुलगा वेटरकडून दोन वेगवेगळी बिले मागवतो दोन बिले पाहून मुलगी गोड हसून बोलते
मस्करी केली रे आय लव्ह यू