Author Topic: फडकं चोर  (Read 4710 times)

Offline abhiapte10

 • Newbie
 • *
 • Posts: 4
फडकं चोर
« on: February 28, 2012, 10:55:55 AM »
राग राग राग येत आहे मला
लोक असं का करतात.........
गाडी पुसायचं फडकं
ते चोरूच कसं शकतात?
Abhii

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: फडकं चोर
« Reply #1 on: February 28, 2012, 11:16:41 AM »
 :D :D :D

हसायला हसायला हसायला येत आहे मला
लोक असं कसं काय करू शकतात ...
गाडी पुसायच्या फडकयावर हि
ते कविता सहज रचू शकतात...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: फडकं चोर
« Reply #2 on: February 28, 2012, 01:23:58 PM »
हसायला रडायला हसायला रडायला  येतंय मला
लोक असं का करतात
गाडी पुसायच  फडकं चोरलं म्हणून
एवढे दुख्खी अन अपसेट का होतात?   
 
आश्चर्य आश्चर्य आश्चर्य आश्चर्य वाटतंय मला
लोक असं का करतात
गाडी पुसायच  फडकं,
चोरांसाठी  उघड्यावर का ठेवतात?   
 
केदार..
« Last Edit: February 28, 2012, 01:25:03 PM by केदार मेहेंदळे »

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: फडकं चोर
« Reply #3 on: October 16, 2012, 03:11:24 PM »
 :D :D :D