Author Topic: आई आणि पत्नी यात काय फरक आहे ?  (Read 5180 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
मुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात  काय  फरक आहे ? वडिल - एकदम सोप्प ... 
जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ...
आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी ....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
 ;D :D :P :'(