Author Topic: बायकांचा कहर..  (Read 4445 times)

Offline Nitesh Joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 29
  • Gender: Male
बायकांचा कहर..
« on: May 31, 2012, 10:03:26 PM »
1 कुटुंब हॉलमध्ये जेवायला बसतात. नवरा हात धुवायला किचनमध्ये जातो. तेवढ्यात बायको हॉलमधून आवाज देते. “अहो, येताना जरा मिठाची बरणी घेऊन या बरं.” नवरा संपूर्ण किचनमध्ये मिठाची बरणी शोधतो पण
 ती काही सापडत नाही.
 
 मग बायको नवऱ्यावर ओरडते,
 
 “ओ sssss, या अन
 बसा जेवायला. मला माहीत होतं तुम्हाला नाही सापडणार
 म्हणून.
 
 म्हणूनच मी मिठाची बरणी अगोदरच आणून ठेवलीये.. :-D :-D

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: बायकांचा कहर..
« Reply #1 on: June 05, 2012, 03:47:00 PM »
 :D :D :D