Author Topic: निसर्ग.....!!!!!!!  (Read 1445 times)

Offline विवेक राजहंस...

  • Jr. Member
  • **
  • Posts: 72
  • ONLY RELIANCE
निसर्ग.....!!!!!!!
« on: January 16, 2012, 08:08:03 PM »
 निसर्गासारखा नाही रे  कुठलाच  सोयरा,
गुरु, सखा बंधू आणि तोच मायबाप......

त्याच्याच कुशीमध्ये सारे व्यापताप,
बघता क्षणी त्याला,

मिटती क्षणातच आपोआप................


विवेक राजहंस, पुणे
९७६२०१८८३५

Marathi Kavita : मराठी कविता