Author Topic: अंधारल्या पावसातली वीज !!!!!!!  (Read 640 times)

Offline Mrudul Maduskar - Bapat.

  • Newbie
  • *
  • Posts: 15
समोर काळाकुट्ट अंधार,
जोरात पडत्ये पावसाची धार
मधूनच कुठूनतरी चमकत्ये वीज,
जणू सांगत्ये मला पावसात भीज.............!!!!!!! ;D

Mrudul Maduskar - Bapat.