Author Topic: आम्ही तर कविता लिहिण्यात गुंतलोय !!!!!  (Read 664 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76

आम्ही तर कविता लिहिण्यात गुंतलोय !!!!!!
तुमची advise कोण बघतेय
एखाद oops moment बघतोय
तुम्ही कोण...who cares
तुम्ही काय लिहिताय...who cares

आमच उद्देश्य कविता लिहिण्याच
आणि फक्त कविता वाचण्याच
आणि कोणी गेला हे कळताच
सगळ्यात आधी काहीतरी लिहिण्याच

तुम्ही दिलेल्या माहितीत कविता कुठेय
मग तिथे बोंब जरी असला तर काय
फुटू द्यावा.....who cares
श्रद्धांजली वहायला कविता करतोय
त्यासाठी शब्द शोधण्यात गुंतलोय
हि माहिती जवळच बोंब फुटतोय
....who cares
आम्ही तर कविता लिहिण्यात गुंतलोय !!!!!!

-विवेक

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...