Author Topic: शुभेच्छा ....दिव्यांच्या सणाला !!!  (Read 896 times)

Offline vinod.patil.12177276

  • Newbie
  • *
  • Posts: 45
शुभेच्छा ....दिव्यांच्या सणाला !!!
.
.
हार्दिक शुभेच्छा तुला
दिव्यांच्या सणाला
दिव्यांच्या त्या तेजाने
उजळु दे मनाला
.
.
मंदाताची तृप्तता घेवुन
साद दे दिव्यांना
दिव्यांच्या त्या साक्षीने
दाद दे आयुष्याला
.
.
तेजाने रुप निखरु दे
आनंदाच्या क्षणाला
क्षणाने क्षण सजू दे
दिपत्काराच्या उत्सवाला
.
.
आकाशाचे दिवे भेटव
दिपनार्या डोळ्यांना
फटाकांच्या माळा पेटव
विसरुन जा दुःखाला
.
.
नवे क्षण नव्या कल्पना
सर्व असू मंगलमय
स्वप्न तुझी ईश्वर देवो
दिव्यांसम तेजोमय  .
.
.
दीपावलीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
- विनोद पाटील.

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

  • Guest
Chaan Kavita. Warm greetings for Happy Dipawali.

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
नवे क्षण नव्या कल्पना
सर्व असू मंगलमय
स्वप्न तुझी ईश्वर देवो
दिव्यांसम तेजोमय....  .
.
.
दीपावलीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
 :) :) :)