Author Topic: !! नका चोरू कविता माझी !!  (Read 572 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 516
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
नका चोरू कविता माझी
नका चोरू शब्द माझे
दडल्या भावना माझ्या त्यात
दडलय स्वरूप माझ्या नितीचे ..
.
माझे शब्द आहे अनमोल
त्यांना नका असे विखरू
जपलय त्यांना मी खूप
जसे जपते आई लेकरू  ..
.
ऊतरवल्या भावना मी काव्यात
त्यांचे नका बदलू स्वरूप
नका करू छेडछाड त्यांचा सोबत
नका करू त्याना अप्रूप..
.
आज करतो विनंती तूम्हाला
एकदा मनापासून ऐका माझे
नका चोरू कविता माझी
नका चोरू शब्द माझे ..
.
नका चोरू कविता माझी
नका चोरू शब्द माझे ..

© Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):