Author Topic: !! द स रा !!  (Read 621 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! द स रा !!
« on: October 13, 2013, 05:34:20 PM »
प्रवास आपला सर्वांचा,
एकत्रित साथ/त सुरांचा !

दिवस आज मांगल्याचा,
जुने वाईट विसरण्याचा !

येऊदेत सारी सुखे,
आपणांकडे हीच इच्छा !

मनपुर्वक आपणां सर्वांना,
दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा !© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता