Author Topic: !! धन्यवाद !!  (Read 696 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! धन्यवाद !!
« on: June 05, 2014, 10:13:52 AM »
!!  धन्यवाद !!
.
पोहचल्या शुभेच्छा, आशिर्वाद हि पोहचले
मना पासून केलेले,  ते आभार हि पोहचले
.
ते शुभेच्छा पञे, ते पुष्पगुच्छ
प्रेमाणे दिलेली ती, सदीच्छा पोहचली
.
घोषणा नकोत, टाळ्या ही नको
गळ्यात घालण्या साठी त्या
फुल माळा ही नकोत
.
हवा आहे विश्वास फक्त ..
सोबतीला शेवट पर्यंत साथ फक्त ..
.
परतफेड म्हणून वचन घे
संकटकाळी चे ते क्षण घे
विसरू नको शेवट पर्यंत ..
विश्वासाचे हे धन घे ..
.
.
©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता