Author Topic: सावली...!! ©चारुदत्त अघोर.(१७/४/११)  (Read 1151 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
सावली...!! ©चारुदत्त अघोर.(१७/४/११)
लक्षात अझुनही आहे,तूला न सहन होणारं ते उन,
थोड्याही ग्रीष्मात,तुझं लाही-लाही होणं थकून;
ती क्षणो-क्षणी तुझी चीड-चीड, सावली हवी म्हणून,
मी तुला ती करून देणं,स्वतःस भोवती तुझ्या वाकून;
तूझा हायसं होऊन, सुटणारा तो थंड श्वास, 
जो थंडावा द्यायचा,पाहून माझ्यावरचा विश्वास;
मी त्रिवार सांगूनही तुला हे  पटलंच नाही....कारण...
डोक्यावर उन घेतल्यावरच,छाया असते तळ-पावली,
स्वतः उन्हात गेल्या शिवाय, कधीच मिळत नाही सावली...!!
चारुदत्त अघोर.(१७/४/११)


Offline sanjiv_n007

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
Atishay chhan. :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):