Author Topic: गणेश चतुर्थी स्पेशल कविता...!!  (Read 1646 times)

गणेश चतुर्थी स्पेशल कविता...!!

धो धो बरसला मुसळधार,
पाऊस सुखाचा आज.....

आनंदाने ओलेचिँब झाले,
नकळत भरुन आले मन.....

भक्तीमय उत्सव संचारला रोम रोमात,
आला गौरी गणपतीचा सण.....

ढोल ताशांच्या गजरात नाचून बेधुंद झालो,
आला आयुष्यात पुन्हा विलक्षण क्षण.....

सुखकरता दुःखहरता विघ्नहर्ता,
अशी आहेत नावे त्यांची म्हणतात त्यांना गजानन.....

आतुरतेने नेहमी वाट पाहतो ज्यांची त्या,
माझ्या आवडत्या बाप्पाचे झाले आगमन.....

माझ्या आवडत्या बाप्पाचे झाले आगमन.....

गणेश चतुर्थीच्या सर्व,
प्रिय मित्रांना आणि लाडक्या मैत्रिणीँना खुप खुप शुभेच्छा.....
बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात फक्त सुखच सुख नांदो,
दुःखाची सावलीही तुमच्यावर न पडो.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०९-०९-२०१३...
सकाळी ०८,३८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: गणेश चतुर्थी स्पेशल कविता...!!
« Reply #1 on: September 09, 2013, 09:16:28 AM »
    गणपती बाप्पा मोरया .....