Author Topic: हँप्पी दसरा...!!  (Read 619 times)

हँप्पी दसरा...!!
« on: October 13, 2013, 10:29:03 AM »
कुठलेच दुःख नका,
ठेवू मनात.....

नेहमी दिसू द्या,
चेहरा हसरा.....

ह्रदयाच्या वेदनेची,
करुन होळी.....

आयुष्यातले Pröblm,
सारे विसरा.....

या शुभदिनी तुम्हाला,
आणि तुमच्या कुंटुंबाला.....

वेरी वेरी झक्कास,
हँप्पी दसरा.....
:-D :-P

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १२-१०-२०१३...
सांयकाळी ०८,३८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता