Author Topic: आयुष्यातलं एक कटू सत्य...!!  (Read 1192 times)

आयुष्यातलं एक कटू सत्य...!!

एखांद्याला विसरुन जाणं,

वाटतं तेवढं सोप्प कधीच नसतं.....

कारण ???

एखांद्याला विसरण्यासाठी,

मनाला खुप समजावं लागतं.....
:'(     :'(     :'(


बरोबर ना ???

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०८-१२-२०१३...
दुपारी ०३,३२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता