Author Topic: दहा पैकी एक मुलगी...!!  (Read 1344 times)

दहा पैकी एक मुलगी...!!
« on: December 12, 2013, 07:43:27 PM »
दहा पैकी एक मुलगी,

खरच बेवफा असते.....

एकाशी ब्रेक-अप करुन,

दुसरा बाँयफ्रेँन्ड पटवते.....

मग त्याला लुटून,

नविन बकरा शोधते.....

पैशासाठी खोटे प्रेम करुन,

अनेक निर्दोष मुलांना उध्वस्त करते.....
 :(      :(      :(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १२-१२-२०१३...
सांयकाळी ०७,०७...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता