Author Topic: मी प्रेमात पडलो...!!  (Read 1844 times)

मी प्रेमात पडलो...!!
« on: January 28, 2014, 07:02:50 PM »
आमच्या ब्रेक-अप नंतर,
मी खुप खुप रडलो,
तिला मनवण्यासाठी,
तिच्या पायाही पडलो.....

तिला कदर नव्हती प्रेमाची,
जिवंतपणी गेलो गाडलो,
तिला तर माहीतचं नाही,
तिच्यासाठी किती मी झूरलो.....

एकदा विचार केला,
कायमचा निरोप घ्यावा जगाचा.....

कारण ???

तिचं माझी होणार नाही,
जिच्यासाठी मी जगाशी नडलो,
आयुष्य माझे संपवताना,
कुणी तरी खुप खुप समजावले.....

ती ही मैत्रिण होती माझी,
जिने मला प्रेम काय असते शिकवले,
खरचं आता आयुष्य जगावेसे वाटते मला,
जन्मदात्यांच्या खातिर मी आज जगलो.....

पुन्हा कुणी तरी मुलगी,
आली आयुष्यात माझ्या,
आणि खरचं मला कळले नाही,
पुन्हा नकळत कसा मी प्रेमात पडलो.....

मी प्रेमात पडलो...!! :-D

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Hemraj thoke

  • Guest
Re: मी प्रेमात पडलो...!!
« Reply #1 on: February 19, 2014, 01:20:44 PM »
super...

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: मी प्रेमात पडलो...!!
« Reply #2 on: February 19, 2014, 04:52:53 PM »
वयच असत लबाड तेंव्हा
नकळत कुठे तरी चुकायचं,
पडून आल्यावर एकदा कुठे
का उगी पुन्हा धडपडायचं ?


Sureshji take it easy.......