Author Topic: आई...!!  (Read 1144 times)

आई...!!
« on: January 29, 2014, 05:32:28 PM »
डोळे मिटून प्रेम करते,
" ती प्रियासी.....

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,
" ती मैत्रीण.....

डोळे वटारुन प्रेम करते,
" ती बायको,

डोळे मिटेपर्यँत प्रेम करते,
" ती फक्त आई.....

आई ही आईच असते,
तिच्यासारखं दुसरं कोणीच नसते.....

" I Love You आई...!!

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता