Author Topic: तुटलेले स्वप्न...!!  (Read 843 times)

तुटलेले स्वप्न...!!
« on: February 26, 2014, 08:27:24 PM »
तुटलेले स्वप्न,
" पुन्हा पाहू कसे.....

हरवलेले क्षण,
" पुन्हा शोधू कसे.....

दूरावलेले माणसं,
" पुन्हा जोडू कसे.....

परतलेले पाखरु,
" आपलं मानू कसे.....

रुसलेले डोळे,
" पुन्हा मनवू कसे.....

सुटलेले हात,
" पुन्हा थांबवू कसे.....

थकलेले प्रयत्न,
" पुन्हा करु कसे.....

जोडलेले नाते,
" पुन्हा तोडू कसे.....
:-(  :-O  :-(  :-O  :-(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २६-०२-२०१४...
सांयकाळी ०८,०२...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता