Author Topic: खोटं प्रेम करणारे...!!  (Read 1085 times)

खोटं प्रेम करणारे...!!
« on: February 27, 2014, 06:53:25 PM »
खोटं प्रेम करणारे,
" बरेच असतात.....

खरं प्रेम करणारे,
" थोडेच भेटतात.....

भावनांशी खेळणारे,
" बरेच असतात.....

भावना जपणारे,
" थोडेच मिळतात.....

नातं जोडणारे,
" बरेच भेटतात.....

नातं निभवणारे,
" थोडेच असतात.....

परखं करणारे,
" बरेच राहतात.....

आपलं मानणारे,
" थोडेच सापडतात.....

काळजी घेणारे,
" बरेच भेटतात.....

जिवाला जीव लावणारे,
" थोडेच असतात.....
:'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २७-०२-२०१४...
सांयकाळी ०६,१४...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Suresh Johari

  • Guest
Re: खोटं प्रेम करणारे...!!
« Reply #1 on: March 01, 2014, 06:10:03 PM »
Tru.....