Author Topic: माणसाची कदर...!!  (Read 942 times)

माणसाची कदर...!!
« on: March 05, 2014, 09:22:33 PM »
माणसाची कदर...!!

माणसाची कदर करायची असेल,

तर...!!

जिवंतपणी करा.....

तिरडी उचलण्याच्या वेळी,

तर...!!

तिरस्कार करणारे ही रडतात.....
:'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-०३-२०१४...
रात्री ०९,१३...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता