Author Topic: हसणारी मुलगी...!!  (Read 944 times)

हसणारी मुलगी...!!
« on: March 14, 2014, 09:57:27 AM »
हसणारी मुलगी,
" खुप छान दिसते.....

अलगद तिच्या गालावर,
" गोड खळी पडते.....

पण ???

जेव्हा ती मनापासून,
" खळखळून हसते.....

तर समजून जा,
" नक्कीच ती प्रेमात असते.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता