Author Topic: ती आपली सतत फिरते....!!  (Read 577 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ती आपली सतत फिरते....!!
« on: May 10, 2014, 08:23:01 AM »
        घड्याळ
---------------- ----------------
ती सतत फिरत असते

ना कुणी आपलं ना परकं,
याची तिला जाणिवच नसते...
अन् आपल्याच गुगीत केवळ,
ती सतत फिरत असते....

ती कुणासाठी चागंली असते,
तर ती कुणासाठी वाईट...
यात तिची काहीच चुक नसते,
जगाने माडंलेली वेगळी रीत असते...

नाही मिळत क्षणभर श्वास,
मिळत नसतो क्षणभर विसावा...
ती आपली रोजचचं फिरत असते,
तिला कोणीही विचारणारा पुसावा...

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.
[दि.10-05-2014 ]

Marathi Kavita : मराठी कविता