Author Topic: अस झाल नसतच!!  (Read 631 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
अस झाल नसतच!!
« on: November 11, 2014, 11:18:21 PM »
दुर नसतीच गेली ती किलबिलणारी पाखरं,
फिरु दिल असते चहूकडे तर हरवली नसतीच हि वासरं.
घरटं बनवुन त्यांना फक्त जगवायच नव्हत,
सैल सोडून थोडं भरकटुही द्यायच होत,
चुकतांनाही मायेने समजावता आल असतं..

Marathi Kavita : मराठी कविता