Author Topic: प्रेमाच पिक...!!  (Read 557 times)

प्रेमाच पिक...!!
« on: March 09, 2015, 06:38:49 PM »
प्रेमाच पिक...!!

आजकाल प्रेमाच पिक ही,

फक्त त्याच शेतात दिसून येते...

जिथे रोज पैशांच,

"खत" आणि
"गिफ्टची" नदी वाहते...
.♥.   :'(   .♥.   :'(   .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०७/०३/२०१५...
सांयकाळी ०८:१३...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता