Author Topic: आयुष्य हे माझे एक खेळणंच आहे..!!  (Read 1072 times)

म्हणतात कुणी हा  कोण आहे

काय होता ह्याच्या नसण्याने

पण त्यांना कळत नाही

किती जण हसतात

माझ्या अश्या  वागण्याने....

आयुष्य हे माझे

एक खेळणंच   आहे

लचके  ज्याचे सगळ्यांनी तोडणे आहे    ....

-
©प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
« Last Edit: August 29, 2012, 01:30:35 PM by प्रशांत दादाराव शिंदे »