Author Topic: पाखरे..!  (Read 671 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
पाखरे..!
« on: November 11, 2014, 11:19:12 PM »
का पाखरांनी मोठ्ठ व्हायच नव्हतं?
त्यांना तरी कुठे लहानपण सुटत होत.
तुम्हीच तर शिकवल निट राहायला,
करु द्यायच नव्हतं मनासारखं तर अधिकार शिकवले कशाला?
दुर गेलो अस वाटत असेलही तुम्हाला,
पण खरचं तुम्ही कधी समजुन घेतलं आम्हाला?
एकट सोडल नसत तर परक वाटल असत कशाला?
जवळच असुन तुम्हीच दिला कधी वेळ मला बोलायला?
नसती पडली गरज नवी वाट खोदायची,
साथ दिली असती तुम्ही जिंकलीच असती लढाई एकटेपणाची,.

Marathi Kavita : मराठी कविता